लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Kolhapur: फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मालमत्तांवर बोजा, पोलिसांची १६ पथके रवाना - Marathi News | Encumbrance the properties of the cheating sugarcane labourers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मालमत्तांवर बोजा, पोलिसांची १६ पथके रवाना

गंडा घालणाऱ्या ठेकेदारांचा शोध : ४० संशयित अटकेत ...

ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू न झाल्यास अडचण - Marathi News | Difficulty if the sugarcane crushing season does not start in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू न झाल्यास अडचण

पाऊस कमी झाल्याने यंदा उसाची उपलब्धता कमी असून, सर्वच कारखान्यांचा हंगाम जेमतेम १० ते १०० दिवसांत संपुष्टात येणार आहे. कर्नाटकसह इतर जिल्ह्यांतील कारखाने सुरू झाल्याने सीमा भागातील ऊस तिकडे जाणार आहे. ...

जयसिंगपुरात स्वाभिमानीची उद्या ऊस परिषद - Marathi News | tomorrow swabhimani sanghatana sugarcane conference in Jaysingpur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जयसिंगपुरात स्वाभिमानीची उद्या ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ७ नोव्हेंबरला २२वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये प्रतिटन द्या, तसेच राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत. ...

महांकाली कारखान्याच्या जमीन व्रिकीचा करार रद्द, सांगली जिल्हा बँकेची कारवाई  - Marathi News | Mahankali factory' land sale contract cancelled, Sangli District Bank action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्याच्या जमीन व्रिकीचा करार रद्द, सांगली जिल्हा बँकेची कारवाई 

कर्जाची परतफेड नसल्याने निर्णय ...

शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा - Marathi News | Don't run Datt India factory by robbing farmers, otherwise.. Raju Shetty warned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांना लुटून 'दत्त इंडिया' चालवू नका, अन्यथा..; राजू शेट्टींनी दिला इशारा

इथेनॉल निर्मिती बंद करुन केंद्रावर दबाव टाका ...

४०० चा दुसरा हप्ता द्या, मगच कारखाने सुरू करा; राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात - Marathi News | Pay the second installment of 400, then start the factory; Raju Shetty Aakrosh Padayatra Begins Again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :४०० चा दुसरा हप्ता द्या, मगच कारखाने सुरू करा; राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती ...

गावात राहून जनावरांना काय खाऊ घालणार? ऊसतोड मजुरांचा प्रश्न - Marathi News | What will you feed the animals while living in the village? The issue of sugarcane workers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावात राहून जनावरांना काय खाऊ घालणार? ऊसतोड मजुरांचा प्रश्न

ऊसतोड कामगारांनी धरली साखर कारखान्यांची वाट... ...

भोगावतीची कुस्ती होणार, सारेच लांगा घालून तयार; बिनविरोधची नुसतीच हवा - Marathi News | There will be a wrestling match, all dressed up and ready in Bhogavati Sugar Factory Election Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावतीची कुस्ती होणार, सारेच लांगा घालून तयार; बिनविरोधची नुसतीच हवा

प्रत्येकाला हवे सत्तेचेच टॉनिक, कारखान्याच्या २५ जागांसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी गुरुवार (दि. ९)पर्यंत माघारीची मुदत आहे. ...